संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील बालजी उद्योग समूहाचे संस्थापक बाबासाहेब भोसले यांचे पुतणे चि.श्रेयस संजय भोसले ( बालु ) याच दुःखद निधन झाले आहे.
ऐन दिवाळीच्या दिवशी भोसले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रेयस हा अत्यंत हुशार आणि मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचा अंत्यविधी आज दुपारी 2:00 वाजता बिरेवाडी येथील स्मशानभूमीत होणार आहे.
