आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. वैचारिक परिवर्तन होईल.

 

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मन आनंदी व आशावादी राहील.

 

मिथुन : महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

कन्या : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

तुळ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मनोबल उत्तम राहील.

 

वृश्‍चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

 

धनु : गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

कुंभ : व्यवसायात सुयश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मीन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Leave a Comment