आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

मिथुन : रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

 

कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी राहील.

 

सिंह : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.

 

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

 

तुळ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

वृश्‍चिक : प्रियजनांचा सहवास लाभेल. पत्र व्यवहार पार पडतील.

 

धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

 

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

Leave a Comment