आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृषभ : उत्साह व उमेद वाढेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

सिंह : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

तुळ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

 

वृश्‍चिक : मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

धनु : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

 

मकर : प्रियजनांचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

 

मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Leave a Comment