मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.
मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
सिंह : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
वृश्चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्य उत्तम राहील.
धनु : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
मीन : गुरुकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
