मेष : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
मिथुन : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. गुरुकृपा लाभेल.
कर्क : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.
सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
तूळ : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृश्चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
धनू : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
कुंभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
