मेष : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
मिथुन : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
कर्क : रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : प्रियजनांचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तुळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय अचूक ठरतील.
वृश्चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कुंभ : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. वादविवाद टाळावेत.
मीन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
