आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

कर्क : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कन्या : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

 

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

 

मकर : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वैचारिक परिवर्तन होईल.

 

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Leave a Comment