मेष : आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
वृषभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : अचानक धनलाभाची शकता. जुनी येणी वसूल होतील.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कन्या : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
वृश्चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
मीन : हितशत्रूंचा त्रास संभवतो. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
