आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.

 

कर्क : महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

 

कन्या : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.

 

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक सुयश लाभेल.

 

धनु : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

मीन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Leave a Comment