मेष : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.
मिथुन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
तूळ : प्रवास शक्यतो टाळावा. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
वृश्चिक : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मकर : गुरुकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कुंभ : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मीन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.
