मोठी बातमी! महाराष्ट्रात २२ जुलैनंतर ‘धो-धो’ पाऊस ; काय सांगतो हवामान अंदाज?

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर दोन मोठे बदल होत आहेत, ज्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असून तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.

२२ जुलैनंतर संपूर्ण महाराष्ट्रात धो-धो पावसाला सुरुवात होईल. २६ जुलैपासून सुरू होणारा संपूर्ण आठवडा मुसळधार पावसाचा राहील. जुलै अखेरीस संपूर्ण महाराष्ट्र चांगल्या पावसाने चिंब भिजलेला असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Leave a Comment