मेष : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
वृषभ : गुरुकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.
मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
कर्क : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
कन्या : निर्णय व अंदाज अचूक ठरतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुळ : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.
वृश्चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील.
मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कुंभ : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
