आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

 

कर्क : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

 

सिंह : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

कन्या : वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

तुळ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

वृश्‍चिक : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

धनु : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. महत्त्वाचे करारमदार पार पडतील.

 

मकर : व्यवसायाची नवी शाखा सुरू करू शकाल. आर्थिक सुयश लाभेल.

 

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढे.

 

मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

Leave a Comment