आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : उत्साह आणि उमेद वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

 

वृषभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

मिथुन : व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

कर्क : मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

 

कन्या : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

 

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

वृश्‍चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

कुंभ : महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

मीन : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

Leave a Comment