बिग ब्रेकिंग! अभिनयाचा बुलंद आवाज हरपला! अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन 

मुंबई: दमदार आवाज, मनाचा ठाव घेणारा अभिनय आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. गोव्यामध्ये ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे.

ते ७५ वर्षांचे होते. नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली. त्याशिवाय याच संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमी ते बॉलिवूड अशी मुशाफिरी करणारा दमदार अभिनेता हरपल्याची भावना व्यक्त व्यक्त केली जात आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाने रंगभूमी, सिनेसृष्टीवरच नव्हे तर समाजमनावरही शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांना २०१३ मध्ये पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पहाटेच्या वेळी हृदयविकाराचा झटका अन् ४५ मिनिटांचे प्रयत्न…

नाना पाटेकर यांना पहाटे ५:२० वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षानुसार, त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आला होता. त्यांना रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. “सतत ४५ मिनिटे सीपीआर (CPR) देऊनही त्यांना वाचवता आले नाही. या प्रकरणी ‘मेडिको-लीगल केस’ (MLC) नोंदवण्यात आली असून शवविच्छेदन केले जाईल,” अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेला दिली.

खलनायक ते नायक….अभिनयाची छाप सोडणारे नाना…

नाना पाटेकर यांनी ‘गमन’या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाही. एन.चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘अंकुश’ या चित्रपटातून नाना पाटेकर यांची दखल सगळ्यांनीच घेतली. १९८६ मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली. आजही हा चित्रपट क्लट सिनेमात गणला जातो. १९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांच्यासोबत त्यांच्या अभिनयाची जुगंलबंदी चांगलीच रंगली होती.

मराठीमध्ये १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माफीचा साक्षीदार’ या चित्रपटातून झळकले होते. नाना पाटेकर यांनी सलाम बॉम्बे, वजूद, थोडसा रूमानी हो जाए, परिंदा, दीक्षा, शक्ती: द पॉवर, अग्निसाक्षी, प्रहार, क्रांतिवीर, टॅक्सी नम्बर ९२११, यशवंत, युगपुरुष, तिरंगा, वेलकम, यासारख्या चित्रपटांत काम केले. तर, मराठीमध्ये देऊळ, नटसम्राट, पक पक पकाक, डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातील कामे चांगलीच स्मरणात राहिली.

परिंदा चित्रपटातील भूमिकेसाठी नाना पाटेकर यांना १९९० साली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर अंगार चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नाना पाटेकर यांना १९९५ साली क्रांतिवीरमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

Leave a Comment