आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

वृषभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

 

कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

 

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

तुळ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. उत्साह व उमेद वाढेल

Leave a Comment