बिग ब्रेकिंग! कसबा पेठ पोटनिवडणुकीत यांचा दणदणीत विजय

पुणे(DSNews24) अत्यंत चुरशीच्या झालेल्या कसबा पेठ मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रसाने यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना६७९५३ मते तर, भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना ५८९०४ एवढे मते मिळाले. रवींद्र धंगेकर अकरा हजार मतांनी विजयी झाले आहेत.

Leave a Comment