Rain Alert : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा, पुढचे ५ दिवस…

Rain Alert : पुणे शहर आणि तेथील रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील 4-5 दिवश मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

तसेच आज रात्री जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यासाठी हवामान विभागाने एलो अलर्ट जारी केला आहे. पुणे शहर आणि आसपासच्या भागात अतिवृष्टी होईल असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

Leave a Comment