मोठी बातमी! गणेश कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी यांची निवड

राहाता – श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुधीर वसंतराव लहारे यांची तर उपाध्यक्ष पदी विजय भानुदास दंडवते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment