आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष – दुसर्‍यांचे विचार ऐकून घ्या. घाईत प्रश्न सुटणार नाही. तुम्ही थोडा काळ तटस्थ रहा. मार्ग मिळेल.

 

वृषभ – कठीण काम करा. धंद्यात मोठे काम मिळेल. मौज मजेत वेळ जाईल. नातलग भेटतील.

 

मिथुन – फायदेशीर घटना घडेल. नवीन ओळख वाढेल. स्पर्धेत जिंकाल. चांगली बातमी मिळेल.

 

कर्क – अपमानाकडे दुर्लक्ष करा. कार्य करा. लोकांच्या उपयोगी पडा. मार्ग शोधता येईल.

 

सिंह – मनावर दडपण येईल. मोठे लोक आश्वासन देतील. काम करून घेणे कठीण पडेल. धंदा मिळवा.

 

कन्या – आजचे काम उद्यासाठी ठेवू नका. चर्चा सफल होईल. तुमचे डावपेच बरोबर उपयोगी येतील.

 

तूळ – खाण्याची चैन कमीच करा. प्रतिष्ठा मिळेल. कुणालाही कमी लेखू नका. गोड बोला.

 

वृश्चिक – तुमची कामे पटापट करून घ्या. मौज-मजेत वेळ जाईल. आवडते पदार्थ मिळतील.

 

धनु – धावपळ होईल. मैत्रीत दुरावा येऊ शकतो. शेजारी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे.

 

मकर – घरातील व्यक्ती मदत करतील. तुम्ही तटस्थ रहा. वाटाघाटीत यश मिळेल. वाहन जपून चालवा.

 

कुंभ – तुमच्या मनाला त्रास देणारी घटना घडेल. घरातील व्यक्ती स्वतंत्रपणे वागेल.धंद्यात यश मिळेल.

 

मीन – उद्याचे काम आजच करा. फायदा होईल. पद मिळेल. थकबाकी मिळवा. प्रेमाला चालना मिळेल.

Leave a Comment