आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कर्क : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.

सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. संततिसौख्य लाभेल.

कन्या : राजकीय क्षेत्रात सहभाग, दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

धनू : एखादी गुप्त वार्ता समजेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मीन : व्यवसायात वाढ होईल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Leave a Comment