अहमदनगर ब्रेकिंग! बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

अहमदनगर – नगर तालुक्यातील महाविकास विकास आघाडीला धक्का कै.माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नातू अंकुश शेळके यांनी केला.

भारतीय जनता पक्षात प्रवेश यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यासह उपस्थित होते.

Leave a Comment