मेष : आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
वृषभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कर्क : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
तुळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
धनु : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
