आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. शासकीय कामात यश मिळेल.

वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन : नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य मिळणार आहे.

सिंह : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्यासाठी जादा खर्च होईल.

कन्या : शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

तुळ : प्रवासाचे योग येतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमतील.

धनु : जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल.

मकर : एखादी मानसिक चिंता राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. गडी, नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल.

मीन : तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल.

Leave a Comment