कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

श्रीरामपूर : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या येथील आवारातील कांदा बाजारात 28253 कांदा गोण्यांची आवक होऊन कांद्याला 1450 ते 1800 रुपये क्किंटल असा भाव मिळाला.

लिलावात नंबर 1 कांदा 1450 ते 1800, नंबर 2 कांदा 1000 ते 1400, नंबर 3 कांदा 550 ते 950 तर गोल्टी कांदा 850 ते 1200 याप्रमाणे दर मिळाला.

Leave a Comment