मोठी बातमी! राज्यातील ‘या’ १८ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारने शुक्रवारी १८ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. सोनिया सेठी यांची मंत्रालयात महसूल व वने विभागाच्या (मदत व पुनर्वसन) प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली. महाराष्ट्र सदन; दिल्लीचे नवे निवासी आयुक्त व प्रधान सचिव म्हणून रुपिंदर सिंग यांची बदली करण्यात आली आहे.

अधिकाऱ्याचे नाव सध्याचे पद बदलीनंतरचे पद
१) सोनिया सेठी – नियुक्तीच्या प्रतीक्षेत – प्रधान सचिव; महसूल व वने (मदत व पुनर्वसन)

२) रुपिंदर सिंग – नियुक्तीच्या प्रतीक्षेत – नि. आयुक्त व प्रधान सचिव महाराष्ट्र सदन, दिल्ली

३) गोरक्ष गाडिलकर – अध्यक्ष, जातपडताळणी समिती, वर्धा – संचालक, रेशीम संचालनालय; नागपूर

४) प्रकाश खपले – अध्यक्ष, जातपडताळणी समिती, नांदेड – सहव्यव.संचालक, महाडिस्कॉम, औरंगाबाद

५) अविनाश पाठक – अति. विभागीय आयुक्त, औरंगाबाद – मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड जि.प.

६) गुलाब खरात अध्यक्ष – जात पडताळणी समिती, जळगाव – व्यव.संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प; मुंबई

७) डॉ.प्रवीणकुमार देवरे – अध्यक्ष, जातपडताळणी समिती, पुणे -संचालक, बहुजन कल्याण, पुणे

८) मिलिंदकुमार साळवे – अध्यक्ष, जातपडताळणी समिती, गडचिरोली – सहआयुक्त, राज्य कर, औरंगाबाद

९) सतीशकुमार खडके – मुख्य भूसर्वे अधिकारी, सिडको, नवी मुंबई आयुक्त, नाशिक – क्षेत्रीय विकास प्राधिकरण
१०) संजय काटकर – उपायुक्त (महसूल) नाशिक – विभाग सहव्यव. संचालक, सिडको; नवी मुंबई

११) पराग सोमण – उपायुक्त (महसूल) औरंगाबाद विभाग – सीईओ, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, मुंबई

१२) अनिलकुमार पवार – आयुक्त – वसई विरार महापालिका आयुक्त, वसई विरार महापालिका (पदोन्नतीने)

१३) सचिन कलंत्रे – व्यव.संचालक, बियाणे महामंडळ अकोला – एम.डी. बियाणे महामंडळ अकोला (पदोन्नतीने)

१४) मनोज रानडे – उपायुक्त (सामान्य प्रशासन) कोकण – संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई

१५) नेहा भोसले सहा. जिल्हाधिकारी, किनवट – प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी, जव्हार

१६) मुरुगंथम एम. – सहा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर – प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी, गडचिरोली

१७) रिचर्ड यंथन – सहाय्यक जिल्हाधिकारी, अमरावती – प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी, धारणी, अमरावती

१८) कार्तिकेयन एस. – सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद; यवतमाळ – प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी किनवट, नांदेड

Leave a Comment