कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

राहाता बाजार समितीत लूज कांद्याला मंगळवारी 2600 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत मंगळवारी कांद्याच्या 17609 गोण्यांची झाली.

कांदा नंबर 1 ला 2000 ते 2600 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1350 ते 1950 रुपये असा भाव मिळाला.

तर कांदा नंबर 3 ला 600 ते 1300 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1100 ते 1700 रुपये, जोड कांदा 100 ते 500 रुपये.

Leave a Comment