आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : व्यवसायात वाढ होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

कर्क : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

कन्या : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

तुळ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल उत्तम राहील.

 

धनु : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Leave a Comment