आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

 

तुळ : जिद्द वाढेल. हितशत्रुंवर मात कराल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

 

वृश्‍चिक : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

 

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. प्रवासाचे योग येतील.

Leave a Comment