कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला (Onion) 2800 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

रविवारी राहाता बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 10730 गोण्यांची आवक झाली.

कांदा (Onion) नंबर 1 ला 2100 ते 2800 रुपये असा भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला 1350 ते 2050 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 700 ते 1300 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांद्याला 1300 ते 1800 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 200 ते 600 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment