आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

वृषभ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

कन्या : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

 

तुळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मनोबल उत्तम राहील.

 

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

 

धनु : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मकर : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

मीन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल

Leave a Comment