आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

कर्क : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

 

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील.

 

धनु : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

 

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

मीन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Leave a Comment