कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) 2600 रुपये भाव मिळाला.

कांद्याच्या 1141 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1900 ते 2600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1150 ते 1850 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 3 ला 400 ते 1100 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1100 ते 1500 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 ते 400 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment