आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

 

वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.

 

तूळ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे निर्णय मार्गी लागतील.

 

वृश्‍चिक : आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

 

धनू : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींना कामाचा ताण जाणवेल.

 

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

 

कुंभ : हितशत्रुंचा त्रास संभवतो. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

 

मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Leave a Comment