आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

 

कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

सिंह : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

 

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

तुळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

मकर : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

कुंभ : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Leave a Comment