राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) 2800 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या 9272 गोण्यांची आवक झाली.
कांदा नंबर 1 ला 2200 ते 2800 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1450 ते 2150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 700 ते 1400 रुपये भाव मिळाला.
गोल्टी कांदा 1600 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांदा 200 ते 600 रुपये भाव मिळाला.
