आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाचे निर्णय रखडण्याची शक्यता.

 

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

 

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

तुळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

 

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Leave a Comment