मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावी. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
वृषभ : काहींना नोकरीत बढतीची शक्यता. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. गुरुकृपा लाभेल.
सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कन्या : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
तूळ : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
वृश्चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
धनु : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. एखादी गुप्त वार्ता समजेल.
कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
मीन : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
