आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

 

वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

 

कन्या : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

 

वृश्‍चिक : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

 

धनू : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Leave a Comment