मेष : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
वृषभ : संततिसौख्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कर्क : गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
सिंह : व्यवसायातील आर्थिक निर्णय होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
तूळ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.
वृश्चिक : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
धनू : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कुंभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मीन : मन आनंदी व आशावादी राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
