मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाणयची शक्यता.
मिथुन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
सिंह : हितशत्रुंवर मात कराल. गुरूकृपा लाभेल.
कन्या : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
वृश्चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
धनु : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. शत्रुपिडा नाही.
मीन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
