राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला (Onion) सर्वाधिक 4100 रुपये भाव मिळाला. मंगळवारी राहाता बाजार समितीत कांद्याच्या 4961 गोण्यांची आवक झाली.
कांदा नंबर 1 ला 3400 ते 4100 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2150 ते 3350 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 1400 ते 2100 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 2600 ते 3100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 700 ते 1500 रुपये भाव मिळाला.
