आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आध्यात्मिकप्रगती होईल.

 

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

 

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

कन्या : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

तुळ : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

 

वृश्‍चिक : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

 

धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

मकर : आध्यात्माकडे कल राहील. आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता.

 

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Leave a Comment