पंतप्रधान नरेंद्र मोदी साईचरणी लीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौर्‍यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेऊन पूजा व आरती केली.

यावेळी मंदिरात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थित होते.

Leave a Comment