राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 6500 रुपये भाव मिळाला.
रविवारी कांद्याच्या (Onion) 7566 गोण्यांची आवक झाली. कांद्याला प्रतवारीनुसार कांदा नंबर 1 ला 5000 ते 6500 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 2 ला 3550 ते 4950 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 2100 ते 3500 रुपये भाव मिळाला.
गोल्टी कांद्याला 3700 ते 4200 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 900 ते 2000 रुपये भाव मिळाला.
