मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मिथुन : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.
कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
कन्या : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
तूळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
वृश्चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. शासकीय कामे मार्गी लागतील.
धनू : व्यवसायात वाढ होईल. वादविवाद टाळावेत.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
मीन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
