सेवानिवृत्त न्यायाधीश नारायण गोसावी मुंबई विद्यापीठाच्या तक्रार सेलच्या चेअरमनपदी

मुंबई(DSNews24/किरण पुरी) गेली काही वर्षे राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हा न्यायालयात नारायण गोसावी यांनी न्यायाधीश पदावर काम केल.

तसेच हजारो केसेस हाताळले आहेत. काही वर्ष त्यांना शासनाची झेड दर्जाची सुरक्षा देखील होती. अशा या सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. नारायण गोसावी यांच्यावर नुकतीच मोठी जबाबदारी सोपविण्यात आलीय.

त्यांची मुंबई विद्यापीठाच्या तक्रार सेलच्या चेअरमनपदावर नेमणूक करण्यात आलीय.

Leave a Comment