मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणालाही जामीन राहू नका.
वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
वृश्चिक : संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
धनु : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
मीन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. सुसंवाद साधाल.
