Onion : कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

Rahata : राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला(Onion) 1300 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 5010 गोण्यांची आवक झाली.

कांदा नंबर 1 ला 1000 ते 1300 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 550 ते 950 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 3 ला 200 ते 500 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 550 ते 750 रुपये तर जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment